बाप असताना वाकडं बघण्याची कुणाची काय हिम्मत बाप नसताना मात्र कळते बापाची किंमत बाप असताना वाकडं बघण्याची कुणाची काय हिम्मत बाप नसताना मात्र कळते बापाची किंमत
मी स्वप्नं पाहिलं मी, मेहनत केलो, असं सहज मनतो, त्या मागची बापाची मेहनत घालमेल पाहत नाही.. मी स्वप्नं पाहिलं मी, मेहनत केलो, असं सहज मनतो, त्या मागची बापाची मेहनत घालमेल प...
हाक काळजातून देई, बाप तुझी नवलाई कसा विसरू मी, तुझ्या कष्टाची पुण्याई हाक काळजातून देई, बाप तुझी नवलाई कसा विसरू मी, तुझ्या कष्टाची पुण्याई
बापाच्या पावलावर पाय ठेवुन मुलाने केली प्रगती... कधी ना झाली त्याची अधोगती.... बापाच्या पावलावर पाय ठेवुन मुलाने केली प्रगती... कधी ना झाली त्याची अधोगती....
चारोळी चारोळी